मनोरंजन

साडेसात कोटी रुपयांसाठी होता हा प्रश्न; उत्तर चुकले आणि मिळाले एवढे रुपये

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. बिग बी अमिताभ...

Read more

कंगना रणौतची राजकारणात एण्ट्री? मुख्यमंत्रीच घरी भेटायला आल्याने चर्चांना उधाण

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी बॉलिवूड स्टार कंगना राणौतच्या घरी...

Read more

‘तारक मेहता….’ फेम दिशा वाकानीला कॅन्सर? चाहते प्रचंड चिंतेत

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वकानी या अभिनेत्रीबद्दल धक्कादायक बातमी समोर येत...

Read more

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला अर्ध्या रात्री राधिका आपटेने झोपेतून उठवले…

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - 'झी मराठी' वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' नंतर 'बस बाई बस' हा महिलांसाठीचा लोकप्रिय कार्यक्रम आहे....

Read more

शाहरुख खान करणार पुत्र आर्यनचे लॉन्चिंग; सध्या सुरू आहे या हालचाली

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - बॉलिवूडमध्ये सतत स्टारकिड्सवर टीका होत असते. कारण, अनेकदा कोणतंही कौशल्य किंवा कला नसताना केवळ...

Read more

अशी आहे अभिनेत्री रेणुका शहाणे यांची लव्हस्टोरी

  इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क - आपल्या सहसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात ज्या अभिनेत्रींनी स्थान मिळवलं आहे, त्यांच्यात रेणुका शहाणे यांचा...

Read more

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा मिंट्या भगवंतालाच सल्ला देतो!

इंडिया दर्पण - हास्य षटकार - जेव्हा मिंट्या भगवंतालाच सल्ला देतो! नोकरी भेटत नसल्याने मिंट्या चांगलाच वैतागतो. अखेर एके दिवशी...

Read more

मराठमोळी अभिनेत्री शुभांगी तांबळेचा झाला साखरपुडा; कोण आहे तिचा जीवनसाथी?

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - छोट्या पडद्यावरील असो की मोठ्या पडद्यावरील, सेलिब्रिटींच्या आयुष्याबाबत चाहत्यांना नेहमीच एक उत्सुकता असते. सेलिब्रिटी...

Read more

अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी आली नवीन पाहुणी (Video)

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - 'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. अभिनयापेक्षाही म्युझिक...

Read more

रॉकीची रीना परतणार? केजीएफ ३ बद्दल श्रीनिधी म्हणाली…

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - ‘केजीएफ चाप्टर 2’ हा यंदाचा ब्लॉकबस्टर चित्रपट. यशची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला बॉक्स...

Read more
Page 114 of 263 1 113 114 115 263

ताज्या बातम्या