संमिश्र वार्ता

कोट्यवधीची संपत्ती जप्त झाल्याने शिवसेनेचे हे तीन नेते झाले बंंडखोर

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीचे मुख्य कारण हे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाची कारवाई हे आहे....

Read more

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता पदवीपूर्व स्तरावरील पहिल्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली...

Read more

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; स्वसंरक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे सांगत जवानाची केली सुटका

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - स्वसंरक्षण हा संरक्षणाचा मूलभूत हक्क आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एखाद्या...

Read more

गुगलचा भन्नाट शोध! आता यंत्रही माणसांशी बोलणार; चाचणी यशस्वी

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - गेल्या काही शतकात विज्ञानाने प्रचंड क्रांती केली आहे. माहिती तंत्रज्ञान, जैवविज्ञान, वैद्यकीय शास्त्र, आरोग्यशास्त्र...

Read more

राज्यातील सद्यस्थितीबाबत अजित पवार यांची पत्रकार परिषद; केली ही मोठी घोषणा (व्हिडिओ)

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यातील अस्थिर परिस्थिती आणि राजकीय वातावरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार...

Read more

बापरे! तब्बल ३४ हजार कोटींचा मोठा बँक घोटाळा उघड; CBI कडून गुन्हा दाखल

  इंडिया दर्पण ऑनलईन डेस्क - देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा ३४ हजार कोटी रुपयांहून अधिक...

Read more

धक्कादायक! टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारने घेतला अचानक पेट; कंपनीने दिली ही प्रतिक्रीया

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - इलेक्ट्रिक कारला आग लागण्याची भारतातील पहिली घटना समोर आली आहे. टाटाची लोकप्रिय आणि सर्वाधिक...

Read more

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार; संजय राऊत यांनी केली घोषणा

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिवसेनेने पुन्हा एकदा बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांना मुंबईत परतण्याचे आवाहन केले आहे. राज्यसभा...

Read more

भाजपने एकनाथ शिंदे यांना दिली ही तगडी ऑफर; स्विकारणार की नाकारणार?

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाने तगडी ऑफर दिली आहे. शिंदे...

Read more

शिवसेनेमध्ये फूट पडण्यास मिलिंद नार्वेकरही कारणीभूत? कोण आहेत ते?

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिवसेनेत बंडखोरीचे उठलेले वादळ आणि त्यामुळे संकटात आलेले पक्ष प्रमुख उद्धव छाकरे व महाविकास...

Read more
Page 1 of 590 1 2 590

ताज्या बातम्या

Don`t copy text!