शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारताने आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद स्वीकारले

by India Darpan
जुलै 27, 2024 | 2:23 am
in राष्ट्रीय
0
image001YYLT

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, आपत्ती जोखीम कमी करण्याच्या (डीडीआर) क्षेत्रात भारत जागतिक आणि प्रादेशिक नेतृत्वाची भूमिका बजावत आहे. भारताने त्यासाठी जागतिक पातळीवर अनेकवेळा पुढाकार घेतला आहे. आपत्ती रोधक पायाभूत सुविधांसाठी आंतरराष्ट्रीय युती (सीडीआरआय) हे त्याचेच उदाहरण आहे.

केंद्र सरकारचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) विभागप्रमुख आणि सदस्य म्हणून राजेंद्र सिंह यांनी 2024-25 या वर्षासाठी चीनकडून आशियाई आपत्ती सज्जता केंद्राचे (एडीपीसी) अध्यक्षपद गुरुवार, 25 जुलै 2024 रोजी थायलंडमध्ये बँकॉक येथे स्वीकारले. एडीपीसी ही आशिया आणि प्रशांत प्रदेशात आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आणि हवामान बदलाचा प्रतिकार करण्यासाठी सहकार्य आणि अंमलबजावणी करणारी स्वायत्त आंतरराष्ट्रीय संस्था आहे. भारत तसेच बांगलादेश, कंबोडिया, चीन, नेपाळ, पाकिस्तान, फिलीपिन्स, श्रीलंका आणि थायलंड हे आठ शेजारी देश या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.

काल याच ठिकाणी एडीपीसीच्या विश्वस्त मंडळाची पाचवी बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली झाली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा फटका…खा. सुप्रिया सुळे यांनी नुकसानीची पाहणी करुन केली ही मागणी

Next Post

सह्याद्री हॉस्पिटलच्या बाजूला विद्युत वहिनीवर मुळासकट झाड कोसळले

Next Post
IMG 20240726 WA0463 1 e1722027971800

सह्याद्री हॉस्पिटलच्या बाजूला विद्युत वहिनीवर मुळासकट झाड कोसळले

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011