इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा मिंट्या भगवंतालाच सल्ला देतो!
नोकरी भेटत नसल्याने मिंट्या चांगलाच वैतागतो.
अखेर एके दिवशी तो महादेवाच्या मंदिरात जातो. तेव्हा
मिंट्या : हे महादेवा, मला सरकारी नोकरी द्या…
आता माझा संयम संपत आला आहे..
(त्याची भक्ती बघून महादेव प्रसन्न होतात)
भगवान महादेव : अरे भक्ता, तू तर रिकाम्या हाताने आलास.
नारळ, केळी, सफरचंद कुठे आहे…?
मिंट्या : हे परमेश्वरा, तूच सांगतोस ना,
तू फक्त तूझं काम कर फळाची अपेक्षा करु नकोस..!
– हसमुख