शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऋतिकच्या ‘फायटर’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…आता सुरु होईल रेकॅार्डची फाईट (बघा व्हिडिओ)

by India Darpan
डिसेंबर 9, 2023 | 1:12 am
in मनोरंजन
0
Untitled 78

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
ऋतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला फायटर या सिनेमाचा टिझर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांनी या टीझरला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. आता हा चित्रपट आतापर्यंत रेकॅार्ड केलेल्या कोणत्या चित्रपटाला फाईट देतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेले काही दिवस या चित्रपटाचे मधील सर्व कलाकारांचे लुक समोर आले होते, त्याला सुद्धा चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. आता त्याच्या टीझरवर सुद्धा भरभरून कमेंट्सचा वर्षाव होतोय.

या टीझर वरून हा सिनेमा देश प्रेमाने भरलेला आहे असे दिसून येता. यात भारतीय वायुसेनेची थरारक कामगिरी पाहायला मिळते.सिनेमा २६ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांसाठी प्रजासत्ताक दिनाची मोठी पर्वणीच ठरणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक….पत्नीने नकार देताच पतीने केली हत्या….बघा नेमकं काय घडलं

Next Post

नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ लिलाव बंद…..विंचूर बाजार समितीत मात्र कांदा लिलाव सुरु (बघा व्हिडिओ)

Next Post
Screenshot 20231209 110630 WhatsApp e1702189808939

नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ लिलाव बंद…..विंचूर बाजार समितीत मात्र कांदा लिलाव सुरु (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011