India Darpan

IMG 20210208 WA0050

साहित्य संमेलनाला मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य : ई वायूनंदन

नाशिक : नाशिकमध्ये २६ मार्चपासून होणा-या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य...

IMG 20210208 WA0049

त्र्यंबकेश्वर – रमाई भिमराव आंबेडकर जयंती संपन्न

त्र्यंबकेश्वर - त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती त्र्यंबकेश्वरला उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात...

IMG 20210208 WA0048 1

नाशिक – निवासी योगशिक्षक वर्ग शिबिराचा समारोप समारंभ संपन्न

नाशिक - आरोग्यधाम व निसर्गोपचार केंद्र नाशिक रोड येथे १२ डिसेंबर २०२० पासून ३० जानेवारी २०२१ पर्यंत २४ साधक योगविद्या...

IMG 20210208 WA0047

मालेगाव – माजी आमदार आसिफ शेख यांचा काँग्रेसला रामराम

मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन...

IMG 20210208 WA0043 e1612783686925

सीए फाउंडेशन परिक्षेत नाशिकचा प्रसन्नकुमार सुराणा देशात तिसरा

नवी दिल्ली - नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन परिक्षेत नाशिकचे प्रसिध्द डॅा. प्रफुल्ल सुराणा  व डॅा. सुनीता सुराणा यांचे...

????????????????????????????????????

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा अर्थसंकल्प मंजूर; बघा, कशासाठी किती केली तरतूद

नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभा बैठकीत विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली....

IMG 20210208 WA0037

एलआयसीच्या विमा कर्मचारी ,अधिकाऱ्यांचे आयपीओ आणि एफडीआय विरोधात निदर्शने

नाशिक - आयपीओ द्वारे एलआयसीचे सरकारी भांडवल विक्री करणे, भारतीय विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ७४ टक्के पर्यंत वाढवणे व...

20210208 153011 2

मनमाड – ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीने शहरातील प्रश्नांसाठी केले आंदोलन

मनमाड - मनमाड शहरातीला विविध समस्या भेड़सावत आहे. या विरोधात  मनमाड ज्येष्ठ नागरिकांची नागरी सुविधा संघर्ष समितीच्यावतीने पालिका प्रवेशद्वारासमोर जोरदार...

IMG 20210208 WA0029

शिर्डी-सिन्नर चौपदरी रस्ता आणि  समृद्धी महामार्गाच्या कामाची ही आहे सद्यस्थिती

नाशिक - सुयोग्य नियोजनातून समृद्धी महामार्गाची उर्वरित कामे शिघ्रगतीने पूर्ण करावीत, अशा सुचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

Page 5247 of 5962 1 5,246 5,247 5,248 5,962

ताज्या बातम्या