Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

प्रातिनिधिक फोटो

जर ही पूर्तता केली नाही तर ग्रामंपचायतीचे सदस्य होऊ शकते रद्द

- राखीव जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जात पडताळणी त्रुटींची पूर्तता करावी - जात पडताळणी समितीने केले आवाहन दिंडोरी -...

123

नाशिकच्या अरविंद सोनार यांची देशभरात चर्चा; का? असं काय केलं त्यांनी? (Video)

विशेष प्रतिनिधी, नाशिक प्रसिद्धी कधी कुणाच्या वाटेला येईल हे कुणी सांगू शकत नाही. येथील शिवाजी चौक येथे राहणाऱ्या अरविंद सोनार...

DMqFOeaU8AAwKQX

अभिमानास्पद! लष्करी हेलिकॉप्टरचे सारथ्य करणार महिला; दोन पायलटसचे प्रशिक्षण सुरू

विशेष प्रतिनिधी, नाशिक आजच्या काळात बहुतेक सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत आहेत. त्यांच्या कामाचा डंका जगभर वाजत असतो....

nashik punya 2

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला प्रारंभ; जूनअखेर पूर्ण होणार

विशेष प्रतिनिधी, नाशिक बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला अखेर आज प्रारंभ करण्यात आला.  विकासाचा सुर्वण त्रिकोण साधणाऱ्या या मार्गामुळे...

Congress

का सोडत आहेत युवा नेते काँग्रेसची साथ; जितिन प्रसादनंतर आता कोण?

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्री मंत्री जितीन...

narhari zirwal

दिंडोरी – वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५ कोटी मंजुर

दिंडोरी- दिंडोरी तालुक्यातील वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाच कोटी रुपये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नाने मंजुर झाल्याची माहिती वरखेडा...

Corona Virus 2 1 350x250 1

काय सांगता? कोरोनाचे हे रुप शरीरात राहते चक्क अदृश्य!

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली लॉकडाउनमधून हळूहळू बाहेर पडणाऱ्या देशांच्या आता अल्फा अवतारातील विषाणूने चिंता वाढविल्या आहेत. वेगाने फैलावण्याच्या त्याच्या गूढतेबाबत संशोधकांनी...

malad 1 e1623313493761

मालाड इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मुंबई - मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च...

IMG 20210607 WA0008

इंडिया दर्पण – हटके डेस्टिनेशन – पद्मनाभस्वामी मंदिर

पद्मनाभस्वामी मंदिर आपल्या देखो अपना देश या मालिकेत आज आपण आपल्या देशातील किंबहुना जगातील सर्वात श्रीमंत मंदिरास भेट देणार आहोत....

Page 5289 of 6568 1 5,288 5,289 5,290 6,568