संमिश्र वार्ता

नरेंद्र मोदींच्या ताफ्यात येणार ही अनोखी कार; ठरणार जगातील पहिलेच पंतप्रधान!

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कच्चे तेल म्हणजेच पेट्रोल डिझेल सारखे इंधन याचा साठा भविष्यात संपणार आहे, त्यामुळे पर्यायी...

Read moreDetails

विद्यार्थी भर पावसात आणि केंद्रीय मंत्री छत्रीमध्ये; नाशकातील कार्यक्रमाचे फोटो व्हायरल

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आज आयोजन करण्या आले....

Read moreDetails

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांना भरला हा सज्जड दम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सुमारे ४० दिवसांच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, एकनाथ शिंदे गटाचे ९ आणि...

Read moreDetails

मोठा निर्णय! जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री होणार बंद

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लहान बाळांसाठी सर्वोत्तम उत्पादने वापरली जावीत असा सगळयांचाच कटाक्ष असतो. त्यामुळे बाजारपेठेत गुणवत्तेसाठी...

Read moreDetails

मंत्र्यांना खात्याचे वाटप नक्की कधी होणार? गिरीश महाजन म्हणाले…

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी तब्बल ४० दिवस राज्याचा कारभार चालवल्यानंतर...

Read moreDetails

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक हे आहे कारण…

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची मतदारसंघातील मोठ्या रस्त्यांच्या संदर्भात बैठक...

Read moreDetails

आलिशान ‘ऑडी क्यू३’चे बुकिंग सुरू; एवढ्या पैशात करता येणार बुक, अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) व...

Read moreDetails

आता आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास होणार स्वस्त; हे आहे कारण

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात एकदा तरी विमानाने प्रवास करण्याची इच्छा असते. परंतु अनेकवेळा विमानाचे...

Read moreDetails

प्रत्येक जिल्ह्यात ध्वजारोहण कोण करणार? शिंदे सरकारने घेतला हा निर्णय

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - येत्या १५ ऑगस्टरोजी स्वातंत्र्य दिन आहे. त्यादिवशी त्या त्या जिल्ह्यात पालकमंत्री हे ध्वजारोहण करीत...

Read moreDetails

झेंडा खरेदी केला तरच मिळेल रेशनचे धान्य; भाजप खासदार वरुण गांधींनीच केले उघड

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. केंद्रापासून ते राज्य सरकारपर्यंत विविध कार्यक्रम,...

Read moreDetails
Page 806 of 1428 1 805 806 807 1,428