स्थानिक बातम्या

काजीसांगवी येथे महिलेची आत्महत्याप्रकरणी सात तर घर जाळल्याप्रकरणी सहा जणांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

मधूर गुजराथी चांदवड - तालुक्यातील काजीसांगवी येथील दिलीप ठकाजी ठाकरे यांचे विहिरीत सकाळी सात वाजता अश्विनी सचिन ठाकरे (२२) ही...

Read more

नाशिक – गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक नव्याने विकसित करण्याची शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची आयुक्तांकडे मागणी

  नाशिक - हिरवळ व फुलझाडांसह इतर सुशोभिकरण करून गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक नव्याने विकसित करा, आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करा,...

Read more

जेव्हा कृषिमंत्री दादा भुसे जुगार अड्डा उदध्वस्त करतात….

  मालेगाव - तालुक्यातील झोडगे येथे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघातील झोडगे येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. त्यावेळी गावात...

Read more

पालकमंत्र्यांनी घेतला नाशिक मनपाच्या कामकाजाचा आढावा; यावर व्यक्त केली तीव्र नाराजी

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक महानगरपालिकेने शहराचा सर्वांगीण विकास करतांना शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून विकास करावा. महापालिकेचे दायित्व...

Read more

ऐका हो ऐका! पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जमिनींना मिळणार एवढा दर

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बहुप्रतिक्षीत पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. याअंतर्गतच जमीनींचे दर निश्चित...

Read more

शिंदखेडा तहसीलदार सुनील सौंदाणे अडचणीत; पत्नीने केले हे गंभीर आरोप

  धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सौंदाणे अडचणीत आले आहेत. त्यांची पत्नी वैशाली सौंदाणे यांनी त्यांच्यावर...

Read more

भनवड – लखमापूर – कादवा- खेडगाव रस्त्याचे भाग्य उजळणार; गुजरातला जोडला जाणार जवळचा मार्ग होणार

  दिंडोरी - अत्यंत वर्दळ असलेल्या वारंवार नादुरुस्त होणाऱ्या लखमापूर फाटा ते खेडगाव रस्त्याचा वनवास लवकरच संपणार असून सदर रस्त्याला...

Read more

सिन्नर – तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे डोंगराला अचानक भीषण आग

  सिन्नर - तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील वारा डोंगर व गोपाल दरा भागात शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास डोंगराला अचानक भीषण...

Read more
Page 470 of 1161 1 469 470 471 1,161

ताज्या बातम्या