स्थानिक बातम्या

तुमच्या स्टार्टअपलाही मिळू शकते १५ लाखांची शासकीय कामाची वर्कऑर्डर; फक्त हे करा

  मुंबई - राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या...

Read more

नाशिक – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी महसूल विभागाचे दिनेश वाघ यांची निवड

  नाशिक - राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना नाशिक जिल्ह्याची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती...

Read more

लासलगाव – रमजान ईद आणि अक्षय तृतीया सणानिमित्त पोलिसांकडून शहरात रूट मार्च

  लासलगाव - रमजान ईद अक्षय तृतीया हे सण यशस्वीपणे पार पडावे यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लासलगाव शहरात रूट...

Read more

नांदगाव- डोंगराला लागली आग; शेकडो झाडे आगीच्या भक्षस्थानी

  अजय सोनवणे नांदगाव- नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील गंगाधरी व पोखरी ( ता.नांदगाव ) येथील म्हसोबा बारीच्या मागील डोंगरावर काल संध्याकाळच्या...

Read more

मनमाड – एसटीचे ५९ बडतर्फ कर्मचारी शनिवारी कामावर रुजू; जल्लोष, पूजा करुन कामाला केली सुरुवात

अजय सोनवणे मनमाड- राज्य परिवहन महामंडळातील संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या एसटी कामगारांना पुन्हा सेवेत हजर करून घेतल्याने आज हे कर्मचारी...

Read more

निफाड न्यायालयाने अल्पवयीन साहिल पिंजारीच्या खून प्रकरणी भिकान पिंजारी यास ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

  लासलगाव - पिंपळगाव बसवंत येथील अल्पवयीन मुलगा साहिल उर्फ दादू लुकमन पिंजारी (६) याचे अपहरण करून त्यास स्वतःचे राहत्या...

Read more

डांगसौंदाणे येथे अक्षय तृतीयाला ग्रामदैवत जलदुर्गा यात्रोउत्सव; यात्रेनिमित्त कीर्तन, कुस्त्यांची भव्य दंगल…

  डांगसौंदाणे - येथील ग्रामदैवत जलदुर्गा माता यात्राउत्सवाचे आयोजन अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर करण्यात आले आहे. यात्रेचे ११ वे वर्ष...

Read more

महाराष्ट्र राज्य ज्युदो अजिंक्यपद स्पर्धाः नाशिकच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

  नाशिक - पुणे येथे दिनांक २१ ते २४ एप्रिल दरम्यान महाराष्ट्र राज्य ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते....

Read more

येवला शिवसृष्टीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २ मे रोजी भूमिपूजन

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ...

Read more
Page 469 of 1166 1 468 469 470 1,166

ताज्या बातम्या