Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20210706 WA0089 e1625592775958

सुरगाणा – आमझर येथे तेरा बक-यांचा वाघाने पाडला फडशा, पशुपालक हवालदिल

सुरगाणा - तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमझर येथील पशुपालक चिंतामण गंगाजी वाघमारे वय ४७ या इसमाच्या तेरा बक-यांवर वाघाने हल्ला करुन...

IMG 20210706 WA0022 1 e1625592471566

समाजकल्याण ‘शिष्यवृत्ती’धारक विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश..देशातील ‘टॉप २०’ उद्योन्मुख ‘स्टार्टअप’ मध्ये निवड.

नाशिक -सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेतून शिक्षण घेतलेल्या पुष्कराज साळुंके व प्रितेश महाजन या विद्यार्थ्यांनी उत्तुंग झेप घेतली आहे. त्यांनी...

अखेर मुहुर्त ठरला! मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार यावेळी होणार

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली  दणदणीत बहुमत असूनही गेल्या अनेक महिन्यांपासून अतिरीक्त विभागांच्या ओझ्याखाली काम करणारे केंद्रीय मंत्रिमंडळ अखेर विस्तारीत होणार...

प्रातिनिधीक फोटो

JEE Main परीक्षेच्या तारखा जाहिर

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना मोठी प्रतिक्षा असलेली जेईई मेन्स परिक्षेच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे या...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार २६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

unnamed 9 e1625583306651

महाराष्ट्र विधिमंडळातील या बारा सदस्यांना मिळाले उत्कृष्ट संसदपटू व भाषणसाठीचे पुरस्कार

मुंबई - विधानमंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू...

vidhan bhavan

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात नक्की काय झाले? बघा, सविस्तर

विशेष प्रतिनिधी, मुंबई  पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे...

संग्रहित छायाचित्र

नाशिककरांनो सावधान! शहरात पुन्हा टोईंगधाड; दुचाकीच राहणार लक्ष्य

नाशिक - नाशिककरांची कसोटी पाहणारे टोईंग पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आता नाशिककरांना शहरात केवळ पार्किंगच्या ठिकाणांवरच वाहने पार्क करावी...

bjp

राज्यातील या २ नेत्यांचा उद्या भाजपा मध्ये प्रवेश

मुंबई - माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग आणि नाशिक जिल्ह्यातील युवा नेता यतीन रावसाहेब कदम हे बुधवार ७ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री...

गणेश मूर्तींच्या उंचीची मर्यादा रद्द करा; भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई - कुंभार समाजाचे कोरोना काळात झालेले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गणेशोत्सवातील मूर्तींची उंचीची मर्यादा रद्द करावी किंवा कुंभार समाजाला आर्थिक नुकसान...

Page 5179 of 6581 1 5,178 5,179 5,180 6,581