नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना मोठी प्रतिक्षा असलेली जेईई मेन्स परिक्षेच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे या परिक्षेवर अनिश्चिततेचे सावट होते. यापूर्वी या परिक्षेच्या तारखा जाहिर झाली होती. पण ती रद्द करण्यात आली होती. जेईई मेन्स तिसऱ्या सेशनची परीक्षा येच्या २० ते २५ जुलै दरम्यान होणार आहे. तर, जेईई मेन २०२१ चौथ्या सेशनची परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.
अधिक माहितीसाठी एनटीएने प्रसिद्ध केलेले पत्रक असे