सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

by India Darpan
जुलै 6, 2021 | 3:25 pm
in स्थानिक बातम्या
0
carona

नाशिक –  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार २६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार २२९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.८९ टक्के होता.
मंगळवार —  ( जिल्ह्याची स्थिती )  
–  १७४ रुग्णांची  वाढ
–  ३०४ रुग्ण बरे झाले
–   ९  जणांचा मृत्यू  आज ( ४८ तासातील )

—————————————————–

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र –  ९०२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र –  ५७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय  –८९८
जिल्हया बाहेरील रुग्ण – ८
 एकूण १ हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

………………………………………………………….

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक –  ११०
बागलाण – ५७
चांदवड – ७३
देवळा –  १६
दिंडोरी – ९३
इगतपुरी – १७
कळवण – १९
मालेगांव ग्रामीण – ५३
नांदगांव – ५७
निफाड – १३१
पेठ – ०३
सिन्नर – २३६
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – २९
ग्रामीण भागात एकुण ८९८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

—————————————————–

– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार  ३९४ रुग्णांचा मृत्यू 
– आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख ९५ हजार ५२८ रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र विधिमंडळातील या बारा सदस्यांना मिळाले उत्कृष्ट संसदपटू व भाषणसाठीचे पुरस्कार

Next Post

JEE Main परीक्षेच्या तारखा जाहिर

Next Post
प्रातिनिधीक फोटो

JEE Main परीक्षेच्या तारखा जाहिर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011