रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिककरांनो सावधान! शहरात पुन्हा टोईंगधाड; दुचाकीच राहणार लक्ष्य

by India Darpan
जुलै 6, 2021 | 2:12 pm
in स्थानिक बातम्या
0
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र


नाशिक – नाशिककरांची कसोटी पाहणारे टोईंग पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आता नाशिककरांना शहरात केवळ पार्किंगच्या ठिकाणांवरच वाहने पार्क करावी लागतील. खासकरुन एमजी रोड परिसरात नाशिककरांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. नाशिक पोलिसांकडून टोईंगचे कंत्राट देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तशी माहिती शहर वाहतूक विभागाने दिली आहे. यामुळे शहरातील बेशिस्त वाहन पार्किंगला आळा घालण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दुचाकीच राहणार लक्ष्य
नाशिक शहर वाहतूक पोलिसांचा टोईंग कंत्राटदाराबरोबर जो करार आहे. त्यात टोईंगचे जे दर ठरले आहेत त्यानुसार, कंत्राटदार केवळ टू व्हिलर आणि फोर व्हिलरचेच टोईंग करेल. किंबहुना कंत्राटदाराला टू व्हिलरच्या टोईंगमध्येच ‘परवडणार’ आहे. कारण, एकाच वाहनात तो एकावेळी ३ ते ४ टू व्हिलरचे टोईंग करु शकणार आहे. त्यामुळे टोईंग सुरू झाले तरी त्याचे खरे लक्ष्य हे टू व्हिलरच असणार आहे. टू व्हिलरचे टोईंग केले तर कंत्राटदाराला ९० रुपये मिळतील आणि सरकारला २०० रुपये. म्हणजेच, टू व्हिलर धारकाला टोईंगपोटी २९० रुपये मोजावे लागणार आहेत. कंत्राटदाराने एकाचवेळी ३ टू व्हिलरचे टोईंग केले तर त्याला २७० रुपये मिळतील.
तर, फोर व्हिलर धारकांना कंत्राटदाराचे ३५० आणि सरकारचे २०० असे ५५० रुपये अदा करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, थ्री व्हिलरला मात्र बिनबोभाट कुठेही, केव्हाही आणि कसेही पार्किंग करण्याची मुभा मिळणार आहे. कारण, थ्री व्हिलरचे टोईंग केले तर कंत्राटदाराला अवघा १ रुपया मिळणार आहे तर सरकारला २०० रुपये. ज्या अर्थी कंत्राटदाराला १ रुपया मिळणार आहे, तेव्हा कंत्राटदार थ्री व्हिलर ऐवजी टू व्हिलर आणि फोर व्हिलरच्याच टोईंगला पसंती देणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता थ्री व्हिलरचा विचार करा आणि नाशिक शहरात पार्किंगच्या टेन्शपासून मुक्त व्हा.
अशी असले कारवाईची पद्धत
IMG 20210706 WA0189 e1625577756520असे असतील टोईंगचे दर
Capture 12
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील या २ नेत्यांचा उद्या भाजपा मध्ये प्रवेश

Next Post

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात नक्की काय झाले? बघा, सविस्तर

Next Post
vidhan bhavan

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात नक्की काय झाले? बघा, सविस्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011