Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20211213 WA0015

सिडकोतील पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मास्क भेट; शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचा उपक्रम

  नाशिक - इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेना, सत्कार्य...

sucide 1

नाशिक – शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच; नैराश्येतून तिघांची आत्महत्या

नाशिक - शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन तरूणांनी रविवारी (दि.१२) गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तिघांच्या नैराश्याचे कारण...

crime 6

नाशिक – पार्क केलेल्या ट्रकमधून मद्याच्या बाटल्या लंपास; बोधले नगरला घरफोडी

  पार्क केलेल्या ट्रकमधून मद्याच्या बाटल्या लंपास नाशिक - घरासमोर पार्क केलेल्या व दारूने भरलेल्या मालट्रक मधील मद्याच्या बॉक्सवर चोरट्यांनी...

city bus e1631185038344

नाशिक – औरंगाबाद रोडवर दोन एसटी बसवर दगडफेक गुन्हा दाखल

  नाशिक - औरंगाबाद रोडवर दोन धावत्या बसवर दुचाकीस्वार समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना रविवारी (दि.१२) घडली. या घटनेत दोन्ही वाहनांच्या काचा...

accident 1

नाशिक – मायको सर्कल येथील अपघातात एक ठार, एक जखमी

  नाशिक - भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात मद्याच्या नशेत असलेला चालक ठार झाला. हा अपघात त्र्यंबकरोडवरील मायको सर्कल...

FGd4795X0AQBOqC

LIVE: काशी विश्वनाथ धाम लोकार्पण सोहळा सुरू; संपूर्ण देशाचे लागले लक्ष

  वाराणसी (उत्तर प्रदेश) - श्री काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचे काम थोड्याच वेळातत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  लोकार्पण...

child vaccine

ओमिक्रॉनवर लस किती प्रभावी? जागतिक आरोग्य संघटना म्हणते…

  नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील चिंता कायम आहे. तसेच याविषयी विविध माहिती आता समोर...

narsoba wadi

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – सुप्रसिद्ध दत्तस्थाने – नरसोबाची वाडी

  इंडिया दर्पण विशेष लेखमाला - सुप्रसिद्ध दत्तस्थाने नरसोबाची वाडी तिसरा अवतार. : दत्तात्रेय भगवती श्री हरी कार्तिक वद्य द्वितीयेच्या...

raj and amit thakre3

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

  मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. आगामी नाशिक महापालिका...

प्रातिनिधीक फोटो

या आठवड्यात बँका ४ दिवस राहणार बंद; आजच करा नियोजन

  मुंबई - डिसेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्याला आजपासून प्रारंभ झाला आहे. हे वर्ष संपण्यास अवघे १८ दिवस उरले आहेत. त्यामुळेच...

Page 4490 of 6561 1 4,489 4,490 4,491 6,561