India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

India Darpan by India Darpan
February 3, 2023
in स्थानिक बातम्या
0

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ योवल्यातील मधली गल्लीतला असल्याचे सांगितले जात आहे. या गल्लीत पार्क केलेली दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक सुरू झाली. ही दुचाकी कशी काय सुरू झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. आणि हाच तो व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तुम्हीही बघा हा व्हायरल व्हिडिओ….


Previous Post

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

Next Post

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

Next Post

'इंडिया दर्पण'मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

ताज्या बातम्या

या अनोख्या एटीममधून मिळते कापडी पिशवी; विटा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

ज्वेलरी शोरूम चोरट्यांनी फोडले; २६ लाखाचे अलंकार केले लंपास

March 22, 2023

आजपासून सुरू झाले हिंदू नववर्ष; यंदा आहेत १३ महिने, जाणून घ्या याविषयी सर्व काही…

March 22, 2023

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group