India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण – विचार पुष्प – यातच तर खरी तत्परता आहे

India Darpan by India Darpan
October 11, 2022
in व्यासपीठ
0

इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
यातच तर खरी तत्परता आहे

दर्प, क्रोध व इतर उच्छृंखल मनोभाव यांच्याद्वारा दुसऱ्याकडून आपणावर हल्ला आला असताना धिमेपणाने, नम्रता राखून व समर्पणभावाने त्यास तोंड देणे यातच तर खरी तत्परता आहे. परंतु या धिमेपणाचे, नम्रतेचे व समर्पणवृत्तीचे खरे महत्त्व आहे. जेव्हा आपल्या स्वतःमधीलच दर्प, क्रोध आणि उच्छृंखल मनोभाव उसळून वर येऊन जगात अभिव्यक्त होऊ लागतील, तेव्हाच, आपल्या अंतःकरणांत एकसारखी घालमेल चालली असतांना, मन अस्वस्थ होऊन चंचल बनले असतांना, भावनांच्या उद्रेकाने अंतःकरणात वादळ घोंघावत असतांना, मनाचा गोंधळ उडाला असतांना, मनोदौर्बल्याने सर्व बाजूंनी घेरल्यामुळे सुरक्षितता नाहीशी झाली असतांनाच या सद्गुणांना चिकटून राहण्यांत खरा पुरुषार्थ आहे. पराक्रम आहे.


Previous Post

या व्यक्तींना आज व्यवसायात मिळेल गुडन्यूज; जाणून घ्या, मंगळवार, ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य

Next Post

एसीसी, अंबुजानंतर अदानी खरेदी करणार ही सिमेंट कंपनी

Next Post

एसीसी, अंबुजानंतर अदानी खरेदी करणार ही सिमेंट कंपनी

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group