आजचे राशीभविष्य – मंगळवार – ११ ऑक्टोबर २०२२
मेष – वाटाघाटीत यश…
वृषभ – श्रोते बना…
मिथुन – जुनी गुंतवणूक फायद्याची..
कर्क – जुने वाद टाळा…
सिंह – मित्र परिवाराचा सल्ला फायदाचा..
कन्या – अति ताणू नये…
तूळ – व्यवसायात गुड न्यूज…
वृश्चिक – तहान लागल्यावर विहीर करू नये…
धनु – फार दूर अंदाज नको…
मकर – क्रीडा विषयक शुभ समाचार…
कुंभ – तात्काळ प्रतिक्रिया टाळा…
मीन – महत्त्वाची सल्लामसलत…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
सविस्तर मार्गदर्शन भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84