India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नाशिकच्या माया सोनवणे, रसिका शिंदे चमकल्या

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित गुवहाटी येथे, चालू झालेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील हिमाचल प्रदेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाशिकच्या क्रिकेटपटू माया सोनवणे व रसिका शिंदे यांनी चमकदार कामगिरी केली. हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करत ९ बाद २४२ धावा केल्या. महाराष्ट्र संघातर्फे फिरकीपटू माया सोनवणेने १० षटकांत ५४ धावा देत ३ गडी बाद केले. आरती केदार व एम आर मगरेने प्रत्येकी २ गडी बाद केले.

उत्तरादाखल कर्णधार एस एस शिंदे च्या अर्धशतका नंतरही महाराष्ट्र संघाची ५ बाद ९८ अशी स्थिती झाली. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रसिका शिंदेने ४४ चेंडूत १ षटकार व ३ चौकार मारत ३० धावा केल्या व आठव्या विकेटसाठी एस बी पोखरकर बरोबर ४१ धावांची भागीदारी केली. तरीही महारराष्ट्र संघ ९ बाद १८० पर्यंतच मजल मारू शकल्यामुळे हिमाचल प्रदेश ६२ धावांनी विजयी झाले. माया सोनवणे व रसिका शिंदे यांची कामगिरी महाराष्ट्राचा पराभव टाळू शकली नाही.

गुवहाटी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , या वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे बाकी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत :
२१ जानेवारी – विदर्भ ,
२३ जानेवारी – हैद्राबाद ,
२५ जानेवारी – गोवा ,
२७ जानेवारी – बिहार व
२९ जानेवारी – उत्तराखंड .

Nashik Cricket Maya Sonawane Rasika Shinde Success


Previous Post

नाशिकच्या श्रीगुरुजी हॉस्पिटलला राष्ट्रीय प्रमाणपत्र; उत्कृष्ट रुग्ण सेवा आणि दर्जासाठी सन्मान

Next Post

पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज; जाणून घ्या थंडी वाढणार की कमी होणार?

Next Post

पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज; जाणून घ्या थंडी वाढणार की कमी होणार?

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group