India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्रियकरासोबत पळून गेली विवाहिता! तरीही पहिल्यावर जीव होताच… मग हे केलं…

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्न झालेल्या आपल्या प्रेयसीला पळवून नेतानाचे अनेक प्रसंग आपण हिंदी सिनेमात बघितले आहे. सिनेमातली प्रेयसी आपल्या प्रियकरासोबत पळून जाताना कुटुंबासोबत जी बगावत करते, तीच बघण्यात आपल्याला पूर्वी मजा यायची. असाच एक प्रसंग अलीकडेच बिहारमध्ये घडला आहे. लग्न झाल्यानंतरही जुनं प्रेम विसरू न शकल्यामुळे विवाहिता आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आणि त्यानंतर घडलेला प्रकार अत्यंत गंमतीदार होता.

बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील बलथर या छोट्याशा गावातील ही घटना आहे. एक महिला लग्न झाल्यानंतरही आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आणि तिने एका मंदिरात प्रियकरासोबत लग्न केलं. त्या लग्नाचा व्हिडियो तिने स्वतःच सोशल मिडियावर व्हायरल केला. या प्रकरणात महिलेच्या सासऱ्यांनी दोघांविरुद्धही पोलिसांत तक्रार दिली. २७ डिसेंबरला आमची सून घराच्या बाहेर गेली होती. तेथूनच तिचा प्रियकर आणि त्याच्या नातेवाईकांनी महिलेचे अपहरण केले.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मुख्य म्हणजे महिलेने व्हिडियोमध्ये स्पष्ट सांगितले आहे की आपण आपल्या इच्छेनुसार आलो आहोत. तसेच प्रियकर व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध चुकीचा गुन्हा नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे काहीही झाले तरी महिलेचा शोध घेऊन तिला न्यायालयात हजर करणे, याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

पिंटू माझं पहिलं प्रेम
माझं लग्नाआधीपासून पिंटूवर प्रेम होतं. पण माझ्या आई-वडिलांनी माझ्य्या इच्छेविरुद्ध लग्न लावून दिलं. सासरी माझा छळ होऊ लागला. त्यामुळे मी माझा मार्ग निवडला, असे महिलेने व्हिडियोमध्ये म्हटले आहे.

सासू शिविगाळ करायची
लग्नानंतर सासूने केलेला छळ सहन होत नव्हता. अश्यावेळी आधार म्हणून मी माझ्या प्रियकराशी म्हणजे पिंटूसोबत बोलायची. बरेचदा आम्ही फोनवर बोलायचो. माझी सासू मला खूप शिविगाळ करायची. ते मला सहन झालं नाही, असंही ती व्हिडियोमध्ये म्हणाली आहे.

Married Women fly away with Boy Friend


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – प्रामाणिकपणाची ही अगदी प्राथमिक श्रेणी असते

Next Post

RTOच्या या तब्बल ८४ सेवा ऑनलाईन; आता घरबसल्याच करा कामे

Next Post

RTOच्या या तब्बल ८४ सेवा ऑनलाईन; आता घरबसल्याच करा कामे

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group