इंडिया दर्पण – हास्य षटकार – सोन्याची कमाल आणि मिनीची धमाल
(सोन्या, मिनी आणि त्यांचे वडील यांच्यातील संवाद)
सोन्या – बाबा आज एक
गुडन्यूज मी
तुम्हाला
सांगणार आहे.
वडील – अरे वा
सांग रे
माझ्या सोन्या
सोन्या – बाबा, आज मी
शंभर लिटर
पाण्याची टाकी
एकट्याने उचलली
वडील – अरे व्वा,
कमालच केलीस तू,
किती शहाणा रे
माझा सोन्या…
मिनी – बाबा,
पण ती टाकी
पाण्याने भरलेली नव्हती.
रिकामी होती
– हसमुख