आजचे राशिभविष्य – ७ जानेवारी २०२१
मेष – आर्थिक व्यवहारात गाफील राहू नये…
वृषभ – सहनशीलता आवश्यक…
मिथुन – टोकाची भूमिका टाळावी…
कर्क – पित्तविकार सांभाळा…
सिंह – व्यवसायिक व्याप वाढेल…
कन्या – हितशत्रू ओळखा…
तूळ – संघर्ष टाळा….
वृश्चिक – कार्याचे कौतुक होईल…
धनु – अपेक्षा मर्यादित ठेवा…
मकर – प्रवास संभवतो…
कुंभ – मालमत्ताविषयक प्रश्न मार्गी लागतील….
मीन – झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवा……
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.