India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लालपरीची सवारी, महिला घेई भरारी… भाजप नेत्या चित्रा वाघांचा नाशिक-मालेगाव एसटीने प्रवास

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज नाशिक ते मालेगाव असा बसमधून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महिला सहकारी होत्या. या सर्व प्रकाराची माहिती वाघ यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

वाघ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र गंगाधरराव फडणवीस… श्रींच्या #पादुका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र #लालपरी च्या प्रवसात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय अर्थमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली.

आज सकाळी नाशिकच्या ठक्कर बाजार येथून स्वतः सहकाऱ्यांसह ST ने प्रवास सुरू केला.. तिकिटावरती सवलतीची रक्कम पाहून खात्रीच पटली. प्रवासात इतर स्त्रियांशी चर्चा केली. त्यांना होणारा फायदा सांगताना चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.

महिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर करणाऱ्या या ‘लालपरी सशक्त नारी’ योजनेसाठी मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे मातृशक्ती तर्फे मनःपूर्वक आभार

लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…

फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व
श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस… 🪷

श्रींच्या #पादुका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र #लालपरी च्या प्रवसात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय… https://t.co/e1Ik9qXun0 pic.twitter.com/bGu2MYK5vf

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 18, 2023

BJP Leader Chitra Wagh ST Bus Travel Nashik to Malegaon


Previous Post

नाशकात आता अदानीही करणार वीजपुरवठा; महावितरणला टक्कर की?

Next Post

‘विधानसभा निवडणुकीत २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवेल, शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही’ जयंत पाटलांचा जोरदार टोला

Next Post

'विधानसभा निवडणुकीत २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवेल, शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही' जयंत पाटलांचा जोरदार टोला

ताज्या बातम्या

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group