Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20210707 WA0045

पंतप्रधान मोदींनी भाकरी फिरवली; असे आहे नवे मंत्रिमंडळ

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारात भाकरी फिरविली आहे. त्यामुळेच जुन्या मंत्रिमंडळातील तब्बल एक डझन मंत्र्यांना...

IMG 20210707 WA0277 e1625676481346

शिवसेनेने निफाड ,येवला ,लासलगाव, चांदवड, देवळा येथे घेतल्या आढावा बैठकी

चांदवड-  आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पाश्वभूमिवर नाशिक ग्रामिण मध्ये  शिवसेना नेते ,उत्तर महाराष्ट्र विभागिय नेते...

IMG 20210707 WA0014 e1625672173772

कळवणच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी नयना पगार तर सेक्रेटरीपदी निर्मला संचेती

कळवणच्या इनरव्हील क्लबचे कार्य कौतुकास्पद - सौं जयश्री पवार कळवण - कळवणसारख्या ग्रामीण व आदिवासी भागात गेल्या अनेक वर्षांपासून इनरव्हील...

IMG 20210707 WA0060 1 e1625671636890

दिंडोरी – केंद्रीय मंत्रीमंडळात खासदार डॅा. भारती पवार, भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

दिंडोरी - लोकसभा मतदारसंघातील  खासदार डॉ. भारती पवार यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील निवडीची वार्ता समजताच दिंडोरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार ४८८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

महाराष्ट्राला एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री पद

 विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज फेरबदल व  विस्तार  झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...

maitreya 1140x570 1

मैत्रेय गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार; गृहराज्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

विशेष प्रतिनिधी, मुंबई मैत्रेय कंपनीमध्ये कोट्यावधींची गुंतवणूक करुन फसवणूक झालेल्या जळगाव जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना कायद्यानुसार परतावा मिळणे गरजेचे आहे. या...

jayant patil meeting1 1140x570 1

दमणगंगा, एकदरे-गोदावरी नदीजोड योजनेबाबत मंत्रालयात झाला हा निर्णय

विशेष प्रतिनिधी, मुंबई दमणगंगा, एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करावीत, असे निर्देश आज विधानसभा उपाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत...

संग्रहित फोटो

ऐतिहासिक! डॉ. भारती पवार यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या डॉ. भारती पवार यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाले आहे....

Page 5175 of 6581 1 5,174 5,175 5,176 6,581