मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कळवणच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी नयना पगार तर सेक्रेटरीपदी निर्मला संचेती

by India Darpan
जुलै 7, 2021 | 3:36 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210707 WA0014 e1625672173772

कळवणच्या इनरव्हील क्लबचे कार्य कौतुकास्पद – सौं जयश्री पवार
कळवण – कळवणसारख्या ग्रामीण व आदिवासी भागात गेल्या अनेक वर्षांपासून इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आरोग्य आदी सार्वजनिक क्षेत्रात होत असलेले काम प्रेरणादायी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी व्यक्त केले .
इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ नाकोडा येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार होत्या . प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा सुनीता पगार उपस्थित होत्या . जयश्री पवार पुढे म्हणाल्या की , इनरव्हील क्लबने सेवाभावी वृत्ती जोपासली असून तळागाळातील महिला , विद्यार्थी तसेच इतर घटकांसाठी रोटरी क्लब , इनरव्हील क्लबने चांगले काम उभे केले आहे. पुढील काळातही क्लबच्या माध्यमातून सदस्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन सौं. जयश्री पवार यांनी केले .
 २०२१-२२ या वर्षासाठी कळवण इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौं .नयना पगार तर सेक्रेटरीपदी सौं निर्मला संचेती,उपाध्यक्षपदी सौं  स्मिता खैरनार,आएएसओ  सौं मंजुषा देवघरे , ट्रेझरर शैला खैरनार , सीसी निशा वालखडे यांची निवड झाली असल्याने त्यांनी  पदभार स्वीकारला . मावळत्या अध्यक्षा सौं स्नेहा मालपुरे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल विलास शिरोरे, उद्योजक संजय बगे, धनलक्ष्मी पतसंस्था संस्थापक दीपक महाजन, रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश भामरे यांनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक माजी अध्यक्षा सौं मीनाक्षी मालपुरे यांनी केले. सूत्रसंचलन सौं सुचिता रौंदळ यांनी केले तर सौं निर्मला संचेती यांनी आभार मानले.

……..

विविध उपक्रम हाती घेऊ
इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या माध्यमातून आगामी वर्षभरात कळवण तालुक्यात विविध उपक्रम हाती घेतले जाणार असून दुर्लक्षित महिलांचे सक्षमीकरण व अन्य विधायक उपक्रम राबविण्याचा मानस आहे .
-नयना पगार ,अध्यक्षा , इनरव्हील क्लब, कळवण
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी – केंद्रीय मंत्रीमंडळात खासदार डॅा. भारती पवार, भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Next Post

शिवसेनेने निफाड ,येवला ,लासलगाव, चांदवड, देवळा येथे घेतल्या आढावा बैठकी

Next Post
IMG 20210707 WA0277 e1625676481346

शिवसेनेने निफाड ,येवला ,लासलगाव, चांदवड, देवळा येथे घेतल्या आढावा बैठकी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011