शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी – केंद्रीय मंत्रीमंडळात खासदार डॅा. भारती पवार, भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

by India Darpan
जुलै 7, 2021 | 3:27 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210707 WA0060 1 e1625671636890

दिंडोरी – लोकसभा मतदारसंघातील  खासदार डॉ. भारती पवार यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील निवडीची वार्ता समजताच दिंडोरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटत व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.
याप्रसंगी गटनेते प्रमोदशेठ देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नामदार डॉ भारती पवारांच्या रुपाने केंद्रीय मंत्रीपद देऊन अनेक वर्षांपासून प्रतिक्षीत  न्याय दिला असे प्रतिपादन केले व भारतीय जनता पार्टी,दिंडोरी तालुक्याच्या वतीने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
प्रथम महिला केंद्रीय मंत्रीपद खा. भारती पवार रुपाने नाशिक जिल्ह्यास प्राप्त झाले आहे तसेच अभ्यासपूर्ण कर्तव्यपुर्ती ,शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रश्न संसदेत मांडणे व त्यास योग्य पाठपुराव्याने तडीस नेणे या व इतर कार्यकुशल गुणांची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेत उच्चशिक्षित महिला प्रतिनिधीस मंत्रीपदाची ही संधी देऊन योग्य व पात्र व्यक्तिमत्वास जनतेच्या भावना ओळखून त्यांचा एक प्रकारे सन्मानच केला अशी भावना भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस तथा नगरसेवक तुषार वाघमारे यांनी व्यक्त केली. तसेच मिळालेल्या मंत्रीपदाचा दिंडोरी तालुका तसेच लोकसभा मतदारसंघासाठी अधिकतम ऊपयोग करून डॅा. भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक दृष्टिकोन ठेवूनच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत रहातील असे सांगितले.
तसेच शहराध्यक्ष शामराव मुरकुटे यांनी उत्तर महाराष्ट्रात प्रभावशाली चेहरा डॉ भारती पवार रुपाने देऊन केंद्रीय नेतृत्वाने आदिवासी बहुल भागास न्याय दिला असे सांगितले. सर्व नागरिकांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्रीपद आल्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी विलास नाना देशमुख,दत्तात्रय जाधव, भास्करराव कराटे, काकासाहेब देशमुख, निलेश गायकवाड,कैलास धात्रक,प्रभाकर वडजे, रघुनाथ जाधव,शैलेश धात्रक,रणजित देशमुख, धीरज चव्हाण,फारुखबाबा,योगेश बोडके, व असंख्य कार्यकर्ते ऊपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

Next Post

कळवणच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी नयना पगार तर सेक्रेटरीपदी निर्मला संचेती

Next Post
IMG 20210707 WA0014 e1625672173772

कळवणच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी नयना पगार तर सेक्रेटरीपदी निर्मला संचेती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011