रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेनेने निफाड ,येवला ,लासलगाव, चांदवड, देवळा येथे घेतल्या आढावा बैठकी

by India Darpan
जुलै 7, 2021 | 4:52 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210707 WA0277 e1625676481346

चांदवड-  आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पाश्वभूमिवर नाशिक ग्रामिण मध्ये  शिवसेना नेते ,उत्तर महाराष्ट्र विभागिय नेते खा. संजय राऊत  व उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांचे  सुचनेनुसार तसेच  नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे मार्गदर्शनाने आज (दि.७) बुधवार रोजी निफाड ,येवला, लासलगाव, चांदवड, देवळा तालुक्यात आढावा बैठक घेण्यात आल्या, जिल्हाप्रमुख सुनील पाटील  यांचे प्रमुख उपस्थितीत सदर  बैठका  पार पडल्या यावेळी त्यांचेसमवेत उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील उपस्थितीत होते..
यावेळी जिल्हाप्रमुख पाटील यांनी गट निहाय उपतालुकाप्रमुख व विभागप्रमुख यांचे कडून मागील
विधानसभा, पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडणुकांमधील मतदानाचा घोषवारा घेवुन, गट-गणनिहाय बैठका घेण्यांच्या सुचना देऊन गावागावातील जेष्ठ शिवसैनिकांना सदिच्छा भेटुन अडीअचणी जाणुन घ्या, त्यांचेकडुन मार्गदर्शन घ्या, त्यांच्याशी कायम संपर्क ठेवा,आजी माजी पदाधिकार्यांच्या सदिच्छा भेट घ्यावी,तसेच आपल्या गटात किंवा शहरात काही कामे प्रलंबित असतील किंवा त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी असतील तसेच एखादा नवीन प्रस्ताव द्यायचा असेल तर त्याची माहीती त्वरीत देऊन,नवीन प्रस्ताव तालुकाप्रमुख यांचे मार्फत आमच्याकडे द्यावेत ते संपर्कप्रमुखांकडून ते मुख्यमंत्री व संबधीत खात्यांच्या मंत्रीपर्यंत नक्कीच जातील व कामे मार्गी लागतील असे जिल्हाप्रमुख पाटील यांनी सांगितले. सदर बैठकीस निफाड, येवला, लासलगाव ,चांदवड, देवळा येथे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख ,विधानसभा सह. संपर्कप्रमुख  ,शहरप्रमुख ,विधानसभा संघटक , उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख ,उपस्थितीत होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कळवणच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी नयना पगार तर सेक्रेटरीपदी निर्मला संचेती

Next Post

पंतप्रधान मोदींनी भाकरी फिरवली; असे आहे नवे मंत्रिमंडळ

Next Post
IMG 20210707 WA0045

पंतप्रधान मोदींनी भाकरी फिरवली; असे आहे नवे मंत्रिमंडळ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011