मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऐतिहासिक! डॉ. भारती पवार यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद

by India Darpan
जुलै 7, 2021 | 1:53 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या डॉ. भारती पवार यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाले आहे. या अगोदर नाशिकमधून लोकसभेवर निवडून गेलेल कै. यशवंतराव चव्हाण यांना सरंक्षण मंत्रीपद मिळाले होते. पण, ते नाशिकचे रहिवासी नव्हते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खासदार डॉ. पवार यांच्या द्वारे नाशिक जिल्हयाला पहिल्यांदाच केंद्रातील पद लाभले आहे.
डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून निवडून गेल्या. याअगोदर त्यांनी याच मतदार संघात राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. पण, त्यांनी चिकाटी सोडली नाही. त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. विविध आंदोलने केली. पण, त्यांना राष्ट्रवादीने २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत संधी न दिल्यामुळे त्या भाजपमध्ये गेल्या. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. निवडून आल्यानंतर त्यांनी कामाचा झपाटा सुरु ठेवला. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली.
सासरकडून राजकारणाचा वारसा
डॅा. भारती पवार यांचे माहेर व सासर हे दोन्ही नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातीलच आहे. त्यांचे सासरे माजी मंत्री कै. ए.टी. पवार हे कळवण विधानसभा मतदार संघातून सलग पाच वेळा आमदार झाले. त्यांनी बराच काळ राज्याचे मंत्रीपदही भूषविले. त्यामुळे राजकारणाचा वारसा त्यांना सासरकडून आला.
असा आहे राजकीय प्रवास
वैद्यकिय शिक्षण घेतलेल्या डॅा. भारती पवार या जिल्हा परिषदेतही दोन वेळेस निवडून गेल्या. येथे त्यांनी आपल्या कामाची छाप टाकली. त्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी करण्याची संधी पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून मिळाली. त्यात त्यांना यश आले नाही. पण, दुस-या निवडणुकीत त्या भाजपकडून विजयी झाल्या. त्यांचे पती प्रवीण पवार हे अभियंता आहे.
पवार कुटुंब एकसंधच
पवार कुटुंबियांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी ते चव्हाट्यावर आणत नाही. त्यांचे दिर नितीन पवार हे ऱाष्ट्रवादीचे आमदार आहेत. पण, यांचा वाद कधीही जाहीरपणे समोर आला नाही. डॅा. भारती पवार यांनी याअगोदर पवार कुटुंब एकसंधच असल्याचे सांगितले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

Next Post

दमणगंगा, एकदरे-गोदावरी नदीजोड योजनेबाबत मंत्रालयात झाला हा निर्णय

Next Post
jayant patil meeting1 1140x570 1

दमणगंगा, एकदरे-गोदावरी नदीजोड योजनेबाबत मंत्रालयात झाला हा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011