Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20210708 WA0222 e1625732246464

नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा, फडणवीस व भुजबळ एकाच व्यासपीठावर

नाशिक - नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री छगन भुजबळ आज यांच्या उपस्थितीत कालिदास कला...

finance ministry

या १७ राज्यांना केंद्र सरकारने महसूली तूट भरून देण्यासाठी दिला निधी

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीतील व्यय विभागाने, काल राज्यांना महसुली तूट भरून काढण्यासाठीच्या (PDRD) अनुदानाचा चौथा  मासिक निधी म्हणून,...

khadse

भोसरी भूखंड प्रकरण : एकनाथराव खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल

मुंबई - माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ते आज ईडीच्या...

E5wIOzfVkAAU QT

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्विकारला पदभार

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार डॉ. भारती पवार यांनी आज सकाळी स्विकारला आहे. काल सायंकाळी राष्ट्रपती...

E5tN6P3VkAcjys9

खळबळजनक! घरात घुसून राष्ट्राध्यक्षांवर गोळ्या झाडल्या; देशभरात संतापाचा उद्रेक

नवी दिल्ली - कॅरेबियाई देशांपैकी एक असलेल्या हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनल मोइस यांची काही गुंडांनी घरात घुसून हत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ...

china 1

चीनने दिले जगाला आव्हान; पुन्हा एकदा विस्तारवादी भूमिका

नवी दिल्ली – चीनचे मनसुबे कधीच चांगले नव्हते हे संपूर्ण जगाने कित्येक शतकांपासून अनुभवले आहे. चीनवर राज्य करणारी कम्युनिस्ट पार्टी...

फोटो साभार गोल

जबरदस्त खेळाचे प्रदर्शन! टाचेतून रक्त निघत होते तरी मेस्सी खेळत राहिला

मुंबई – लिओनेल मेस्सीचे नाव ऐकले तरी अर्जेंटिनाच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरते. मॅराडोनानंतर अर्जेंटिनाला जागतिक फुटबॉलमध्ये आघाडीवर ठेवण्याचे काम मेस्सीने...

carona 1

नाशिक – जिल्हयातील १२ तालुक्यातील रुग्णसंख्या १०० च्या आत, जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण १ हजार ८१४

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार ४८८...

javdekar prasad

…म्हणून प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांना मंत्रिमंडळातून काढले

नवी दिल्ली - २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा प्रथमच केलेला फेरबदल त्यांच्या नेहमीच्या धक्कातंत्र शैलीप्रमाणे...

juhi chawla

अभिनेत्री जुही चावलाला उच्च न्यायालयाने फटकारले; कारण…

नवी दिल्ली - सदाबहार भूमिका करून भारतातील चित्रपटरसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जुही चावला हिच्या एका वेगळ्या भूमिकेवर न्यायालयाने मात्र...

Page 5173 of 6581 1 5,172 5,173 5,174 6,581