मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चीनने दिले जगाला आव्हान; पुन्हा एकदा विस्तारवादी भूमिका

by India Darpan
जुलै 8, 2021 | 6:01 am
in संमिश्र वार्ता
0
china 1

नवी दिल्ली – चीनचे मनसुबे कधीच चांगले नव्हते हे संपूर्ण जगाने कित्येक शतकांपासून अनुभवले आहे. चीनवर राज्य करणारी कम्युनिस्ट पार्टी तर सातत्याने विस्तारवादी भूमिकेत असते. आता पक्षाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा ही भूमिका प्रभावीपणे मांडली आणि त्यातून जगाला एक नवे आव्हान दिले आहे.
चीनच्या विस्तारवादाचे प्रयत्न भारत सातत्याने अनुभवत आला आहे. आता पाकिस्तानाशी मैत्री करून तेथेही आपला जम बसविण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला आहे. माओत्से तुंग यांनी सोव्हिएत संघापासून प्रेरणा घेऊन १ जुलै १९२१ ला सीसीपीची स्थापना केली. त्यावेळी देशाला गरिबीतून बाहेर काढणे आणि चारशे वर्षांपूर्वी ज्या स्थितीत होता त्या स्थितीत आणणे असा पक्षाचा उद्देश होता.
एकेकाळी भारत आणि चीन जगात व्यापारामध्ये अधिराज्य गाजवत होते. मात्र काळाच्या ओघात दोन्ही देश मागे पडले आणि जगातील गरीब देशांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जागतिक व्यापारात चीनची भागिदारी ३० टक्के होती. १९४१ पर्यंत ती अर्ध्या टक्क्यावर येऊन पोहोचली.
दुसऱ्या महायुद्धानंतर समीकरणे बदलली आणि चीनच्या नेत्यांना श्रीमंत देशांपुढे अपमानित व्हावे लागले. या अपमानाने विचलित न होता चीनचे नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू लागले. आज चीनची भागिदारी जागतिक व्यापारात २० टक्के आहे.
नागरिकांकडे अधिकार नाहीत
आपण लोकशाहीत जनतेच्या मतदानातून सरकार स्थापन होतोना बघतो, पण साम्यवादात एकाच पक्षाचे राज्य चालते. चीन त्याचे मोठे उदाहरण आहे. चीनच्या नागरिकांकडे काही खास अधिकार नाहीत. त्यावर जग काय विचार करेल, याचा विचारही तेथील नेतृत्व करीत नाही.
बेजबाबदार राष्ट्र
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीनकडे एक बेजबाबदार राष्ट्र म्हणून बघितले जाते. मानवाधिकारांचे उल्लंघन करून सातत्याने शेजारी राष्ट्रांना धमकावत राहणे, हा चीनचा स्वभाव आहे. आपल्याशी असहमत लोकांचे दमन करणे आणि गरीब देशांवर (पाकिस्तानसारख्या) जाळे फेकणे, यावर लक्ष केंद्रीत केले जाते. तरीही चीनने गरिबीवर मात करण्यात यश मिळविले, याचे कौतुक जगभरात केले जाते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जबरदस्त खेळाचे प्रदर्शन! टाचेतून रक्त निघत होते तरी मेस्सी खेळत राहिला

Next Post

खळबळजनक! घरात घुसून राष्ट्राध्यक्षांवर गोळ्या झाडल्या; देशभरात संतापाचा उद्रेक

Next Post
E5tN6P3VkAcjys9

खळबळजनक! घरात घुसून राष्ट्राध्यक्षांवर गोळ्या झाडल्या; देशभरात संतापाचा उद्रेक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011