Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20210722 WA0293 e1626973688780

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदी दिनकर उगले तर व्हॉईस चेअरमनपदी सुरेश भोये

  सिन्नर- नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदी सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र, तालुका संचालक दिनकर उगले यांची तर व्हॉईस चेअरमनपदी सुरेश भोये...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ७७५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

mantralay 2

पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली; नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात

मुंबई - पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील...

divyang

असे आहे दिव्यांगांसाठी आरक्षण,राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली राज्यसभेत माहिती

  नवी दिल्ली - दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ हा इ दिव्यांग व्यक्तींना आरक्षणाचा हक्क देतो. केडरच्या संख्येनुसार थेट नियुक्तीने...

city bus e1631185038344

कसारा घाटात अडकलेल्या ५८०० रेल्वे प्रवाशांसाठी धावली एसटी

मुंबई - मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला...

1056A2O

२०२० ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टोक्यो शहर सज्ज; उद्या सायंकाळी उद्‌घाटन सोहळा

नवी दिल्ली - जगभरातील क्रीडाप्रेमी उत्कंठतेने प्रतीक्षा करत असलेला ऑलिम्पिक सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या संध्याकाळी...

F15AB114 1B7A 4DB4 A11F 99A1769C0301

भगूरमध्ये घराघरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण

भगूर - भगूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व चिकनगुनिया सारख्या आजाराचे शेकडो रुग्ण आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या...

Page 5096 of 6565 1 5,095 5,096 5,097 6,565