नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ७७५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ७७६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१४ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८९ रुग्णांची वाढ
– १०४ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६५१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ७१०
जिल्हया बाहेरील रुग्ण – ८
एकूण १ हजार ४२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४५
बागलाण – ५५
चांदवड – ३७
देवळा – ३७
दिंडोरी – ६६
इगतपुरी – ११
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – ६७
नांदगांव – ४६
निफाड – ९८
पेठ – २
सिन्नर – १६७
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १७
येवला – ५३
ग्रामीण भागात एकुण ७१० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ४८६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ६८९ रुग्ण आढळून आले आहेत.