आजचे राशिभविष्य – शुक्रवार – २३ जुलै २०२१
मेष – कौटुंबिक समस्या युक्तीने सोडवा….
वृषभ – कार्य प्रसिद्ध होईल…
मिथुन – व्यवसायिक यश मिळेल….
कर्क – शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील….
सिंह – छोट्या गुंतवणुकीत फायदा….
कन्या – पाठ दुखी सांभाळा….
तूळ – सार्वजनिक व्यवहार काळजीपूर्वक करा…
वृश्चिक – नूतन वास्तू योग….
धनु – कायदेशीर बाबी कडे दुर्लक्ष नको….
मकर – कर्ज प्रकरण सांभाळा….
कुंभ – परंपरिक कामे मार्गी लागतील…..
मीन – भागीदारी व्यवसायात यश……..
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे