इंडिया दर्पण – हास्य षटकार – गर्व
जेव्हा
जेव्हा
स्वतःच्या
सौदंर्यामुळे
तुम्हाला
गर्व
होऊ
लागेल,
तेव्हा
तेव्हा
स्वतःच्या
आधार
कार्ड
वरचा
फोटो
बघावा.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011