Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्याल 1 750x375 1

पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात मंत्री उदय सामंत यांनी केली ही घोषणा

  पुणे - पुणे ही शिक्षणाची पंढरी असून ही ओळख आणखी ठळकपणे जगासमोर आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी विविध...

memu

चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर मेमू रेल्वे सेवेला प्रारंभ

जळगाव - चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव...

IMG 20211213 121903 1 e1639406912628

दिव्य काशी, भव्य काशी कार्यक्रमाच त्र्यंबकेश्वर येथे थेट प्रक्षेपण व आनंदोत्सव

  त्र्यंबकेश्वर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील विकास कामांच्या व काशी विश्वनाथ धाम लोकार्पणा निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे...

tt e1639405157303

शालेय शिक्षणात आता ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम 

मुंबई - शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या...

IMG 20211213 WA0023 1 e1639404842140

परिवहन विभागाकडून केली जाणारी अवास्तव दंड वसुली थांबवा; नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी

नाशिक - परिवहन विभागाच्या वतीने ट्रक चालकांकडून केल्या जात असलेल्या अवास्तव दंड वसुलीबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने केंद्र व...

sucide 1

शासकीय आश्रमशाळेतील १५ वर्षीय मुलीची आत्महत्या, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

त्र्यंबकेश्वर - तालुक्यातील हरसूल जवळील बोरीपाडा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेली रोहिणी...

IMG 20211213 WA0016 e1639404224778

आता ज्ञानेश्वरी पारायण ब्रेल लिपीतही; देवबाप्पा महाराजांचा उपक्रम

त्र्यंबकेश्वर - बाराव्या शतकातील मराठी भाषा दृष्टिहीनांना कळावी, त्यांना अध्यात्मज्ञान मिळावे या हेतूने दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन व महामंडलेश्वर ह....

Capture 9

अतिशय संतापजनक! मत न दिल्याने युवकाला थुंकी चाटायला लावले (video)

  औरंगाबाद (बिहार) - येथे लाजिरवाणी आणि माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.  आपल्या बाजूने मतदान न करणाऱ्या...

संग्रहित फोटो

नाशिककरांनो सावधान, आता विनापरवानगी झाड तोडल्यास होणार एवढा दंड

  नाशिक - अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी आता नाशिक महापालिकेने आता पुढाकार घेतला आहे. नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची आज...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

घरात पावणे दोन कोटीची रोख रक्कम सापडल्यानंतर लाचखोर अधिकारी म्हणाला…

  पाटणा (बिहार) - शासकीय नोकरी करताना अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येतात. यामध्ये कारवाई झाल्यानंतर अनेक मोठे मासे गळाला...

Page 4488 of 6561 1 4,487 4,488 4,489 6,561