नाशिक – अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी आता नाशिक महापालिकेने आता पुढाकार घेतला आहे. नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची आज बैठक घेण्यात आली. त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. विनापरवानगी झाड तोडल्यास आता जबर दंड आकाराला जाणार आहे. तसेच, शहरातील हेरिटेज वृक्षांचे मूल्यांकन करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत झालेले ठराव खालीलप्रमाणे