Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20220112 WA0266 e1642053315820

सरकारने दुकानांच्या पाट्या बाबतचा घेतलेला निर्णय आणि त्याबाबतची सक्ती ही अनाकलनीय; प्रदीप पेशकार यांची टीका

  नाशिक - महाविकास आघाडी सरकारने दुकानांच्या पाट्या बाबतचा घेतलेला निर्णय आणि त्याबाबतची सक्ती ही अनाकलनीय आहे. मराठीचे बेगडी प्रेम...

vijay shekhar sharma paytm

पेटीएमचे शेअर का गडगडले? संस्थापक विजय शेखर शर्मांनी यास धरले जबाबदार

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शेअर बाजारात पेटीएमचे शेअर्स वाईट रितीने कोसळल्यानंतर आता संस्थापक विजय शेखर शर्माचे वक्तव्य आले...

carona 1

कोरोना अपडेट्स; नाशिक शहर व निफाड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण; पेठ तालुक्यात सर्वात कमी

  कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ७ हजार ३६४...

cotton 4649804 340

पांढरे सोने झळाळले! १० हजार रुपये क्विंटल; तब्बल ५ दशकांमधील सर्वाधिक दर

  जळगाव, नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेला कापूस सध्या चमकला आहे. कापसाला प्रति क्विंटल...

arjun malaika

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप? दोघांनी दिली ही प्रतिक्रिया

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांच्यातील मैत्री, रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप, एंगेजमेंट, विवाह वादविवाद,...

job

आयटी फ्रेशर्ससाठी यंदा नोकऱ्याच नोकऱ्या; या कंपन्या देणार संधी

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नोकरी शोधणार्या युवकांसाठी एक चांगली बातमी आहे. आयटी सेक्टरमध्ये या...

corona 4893276 1920

घरातील व्यक्तीला कोरोना झाल्यास अन्य व्यक्तींनी काय करावे?

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लक्षण नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी नवे दिशानिर्देश जारी...

makar sankrant

आज आहे भोगी; संक्रांतीच्या आदल्या दिवशी ती का साजरी करतात?

  भोगी, संक्रांत आणि किंक्रांत नक्की काय असते पंडित दिनेश पंत, इंडिया दर्पण वृत्तसेवा दरवर्षी 14 जानेवारीला संक्रांत सण साजरा...

junk food

फूड डिलिव्हरी बॉयचा ४ लाखांना गंडा; फूड कंपनीची अशी केली फसवणूक

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सध्याच्या धावपळीच्या काळात अनेक नोकरदार वर्ग घरचा डबा नेण्याऐवजी बाहेरचेच जेवण मागवतात तसेच...

SC2B1

हुंड्यासाठी सूनेचा छळ; सुप्रिम कोर्टाने सासूला दिली ही कठोर शिक्षा

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - हुंडाबळीच्या एका प्रकरणात सासूला दोषी ठरवताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एक...

Page 4363 of 6571 1 4,362 4,363 4,364 6,571