India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विहिरीत पडलेल्या हरणाला वनविभागाने दिले जीवदान… येवला तालुक्यातील घटना (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
May 13, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील नगरसुल गावातील मोठा मळा भागातील किरण पवार यांच्या विहिरी मध्ये हरिण पडल्याची घटना सकाळच्या सुमारास समोर आली. त्यानंतर पवार यांनी त्याची माहिती वनविभागाला दिली असता वनकर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी आले.

त्यांनी विहिरी पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने विहिरतून सुखरुपणे हरणाला बाहेर काढत त्याला जीवदान दिले. हरण बाहेर येताच त्याला पुन्हा त्याच्या जंगलातील अधिवासात वनविभागाने सोडून दिले. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात हरणाचे कळप हे फिरत असतात. येथेही पाण्यासाठी विहिरीच्या कडेला गेल्यानंतर हे हरिण पाण्यात पडले असल्याचे बोलले जात आहे.


Previous Post

डीजेच्या दणदणाटामुळे शिक्षकाचा गेला बळी… काही दिवसातच होणार होते सेवानिवृत्त.. अहमदनगरमधील घटना..

Next Post

बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली; जयंत पाटलांचा टोला

Next Post

बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली; जयंत पाटलांचा टोला

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

रेल्वे अपघातात सरकारी भरपाईबरोबरच मिळतील इतके लाख… फक्त खर्च करा अवघे ३५ पैसे… अशी आहे प्रक्रिया

June 5, 2023

महाभारतातील शकुनी मामांनी घेतला जगाचा निरोप; अशी आहे गुफी पेंटल यांची कारकीर्द

June 5, 2023

शिवसेनेच्या वर्धापन दिनी होणार मोठा धमाका; काय शिजतंय शिंदे गटामध्ये?

June 5, 2023

अहोभाग्य! तब्बल ५८ पुणेकरांना मिळाला चोरीचा मुद्देमाल; पोलिसांच्या तपासाचे फलित

June 5, 2023

आंदोलक कुस्तीपटूंनी मध्यरात्री घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; काय निर्णय घेणार?

June 5, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group