India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर रिपेअरिंगचा कोर्स करा आणि बिनधास्त कमवा; बघा, ही विशेष मुलाखत (Video)

India Darpan by India Darpan
December 27, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या कोर्सच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नामी संधी आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, एलसीडी-एलईडी, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, हार्ड डिस्क, प्रिंटर, झेरॉक्स मशिन रिपेअरिंगचे आठ कोर्स तुम्ही करु शकता. याद्वारे तुम्हाला रोजगार आणि व्यवसायाची हमखास संधी मिळू शकते. याचसंदर्भात इलेक्ट्रोकोर्स इन्फोटेक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक गणेश भामरे यांची विशेष मुलाखत सोनल गीते-गावकर यांनी घेतली आहे.

द्वारका येथील खरंबदा पार्कमध्ये पहिल्या मजल्यावर असलेले हे खासगी इन्स्टिट्यूट आहे. येथे शिकवले जाणारे आठ कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी रोजगारांची संधी देणारे असून ते उपयुक्त आहे. या कोर्समधून स्वतःचा व्यवसाय विद्यार्थी सुरु करु शकता. त्याचप्रमाणे सर्व्हिस सेंटरमध्ये जॉबही त्यांना मिळू शकतो. या कोर्सविषयी माहिती करुन घेण्यासाठी इंडिया दर्पण लाईव्हमध्ये ही विशेष मुलाखत बघा…..संपर्कसाठी हा नंबर – 7304066633


Previous Post

हिवाळी अधिवेशनामुळे मिळते आहे महिलांना रोजगाराची संधी!

Next Post

सावधान! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये आढळतोय कोरोना; आज इतक्या बाधितांची नोंद, बघा, कुठे किती आढळले?

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सावधान! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये आढळतोय कोरोना; आज इतक्या बाधितांची नोंद, बघा, कुठे किती आढळले?

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group