India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण – विचार पुष्प – यामुळे तुमचे मन ढवळून जाते

India Darpan by India Darpan
September 28, 2022
in व्यासपीठ
0

इंडिया दर्पण – विचार पुष्प – यामुळे तुमचे मन ढवळून जाते

तुमच्या आवडीनिवडी व काळज्या, तुमचे कष्ट व ओढाताण यामुळे तुमचे मन ढवळून जाते. त्यामुळे परमेश्वराची इच्छा त्यामध्ये प्रतिबिंबित होऊ शकत नाही. उद्यानातील ती चिमुकली फुले पहा, सूर्याच्या कोवळ्या उन्हात डोलत आहेत. अगदी असहायपणे ती आपल्या पाकळ्या उघडून सूर्यकिरणांना आंत बोलावतात. तसेच तुमचे अंतःकरण परमेश्वराकडून येणाऱ्या सर्व गोष्टींच्या स्वागतार्थ उमलून पुढे आले पाहिजे. गाडीच्या चाकाने पडलेल्या दोन घळींच्या मधल्या धोक्याच्या जागेवर एक सुंदर फूल असलेले रोपटे डोलतांना मी पाहिले. घोड्याची पावले अथवा गाडीचे चाक जरा इकडे तिकडे सरकणे म्हणजे प्राणावरचेच संकट! असेंअसूनही भूत-भविष्याचा विचार सोडून, देवावर सर्व भार टाकून ते फूल प्रसन्न होते. त्याच्याप्रमाणेच वर्तमानांत डोलणे देवाला आवडेल; नाही का!

Vichar Pushpa Yamule tumache Man Dhavalun jate


Previous Post

अभिमानास्पद! नाशिकची ईश्वरी सावकार १९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाची कर्णधार

Next Post

ध्रुवनगर भागात भरदिवसा घरफोडी; साडे दहा लाख रूपयाचे दागिने चोरीला

Next Post
प्रातिनिधिक फोटो

ध्रुवनगर भागात भरदिवसा घरफोडी; साडे दहा लाख रूपयाचे दागिने चोरीला

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group