इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे.
क्षमा ही परम शक्ती आहे.
नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे.
आणि ओळख हा चांगला संबंध आहे.
फार कमावून गमावण्यापेक्षा
मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे.
मग तो पैसा असो की माणसे!!