India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पन्नासाव्या वर्षी ‘तारक मेहता’चे दुसरे लग्न; अभिनेता सचिन श्रॉफ चर्चेत

India Darpan by India Darpan
March 6, 2023
in मनोरंजन
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका असलेल्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील तारक मेहताचे पात्र साकारणाऱ्या अभिनेता सचिन श्रॉफ याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. त्याने पत्नी तसेच कुमकुम फेम अभिनेत्री जुही परमार हिला घटस्फोट दे चांदणीशी नवा डाव सुरू केला आहे.

सचिन आणि जुही यांचे २००९ मध्ये लग्न झाले. आठ वर्षांच्या संसारात काही कडुगोड प्रसंगांचा सामना दोघांनीही केला. एका मुलाखतीत जुहीचं माझ्यावर प्रेम नसल्याचे सचिनने म्हटले होते. याच कारणामुळे हे दोघं एकमेकांपासून विभक्त झाले. सचिनला एक मुलगीही आहे. २०१८मध्ये जुही व सचिन यांचा घटस्फोट झाला. सचिनची पत्नी ही एक इवेंट मॅनेजर तसेच इंटेरियर डिझायनर म्हणून काम करते. दरम्यान सचिनची चांदणीशी ओळख झाली. नुकताच दोघांनी विवाह केला असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्याच्या पत्नीने निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तर सचिनने भगव्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. टीव्ही विश्वामधील अनेक कलाकार मंडळींनी सचिनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. सचिन आणि चांदणीचा लग्नसोहळा अत्यंत थाटामाटात झाला. या कार्यक्रमाला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

TMKOC Fame Actor Sachin Shroff Second Marriage


Previous Post

…म्हणून ब्लॉक झालं सनी लिओनीचं अकाऊंट

Next Post

सेल्फी चित्रपट जोरदार आपटल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला…

Next Post

सेल्फी चित्रपट जोरदार आपटल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला...

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group