सिन्नर – नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात कारला आग लागल्याची घटना आज रात्री १०.४० वाजेच्या दरम्यान घडली. नाशिककडे जाणाऱ्या या कारचे दरवाजे उघडे दिसत होते. त्यामूळे कार मधील लोक बाहेर पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगीच्या ज्वाला एवढ्या उंच आहेत की नाशिककडे जाणारी वाहतूक बंद करावी लागली.