आजचे राशीभविष्य – सोमवार – १९ सप्टेंबर २०२२
मेष – स्वीकार भाव ठेवा…
वृषभ – मित्रपरिवार भेटेल..
मिथुन – आर्थिक गणित जुळेल…
कर्क – वास्तविकता स्वीकारा…
सिंह – पाठदुखी सांभाळा…
कन्या – मत मतांतरे स्वीकारावी…
तूळ – शब्दांचा अतिरेक टाळा…
वृश्चिक – आपले परके ओळखा…
धनु – स्पष्ट नव्हे, योग्य शब्द वापरा…
मकर – ज्येष्ठांची तब्येत सांभाळा…
कुंभ – वादविवाद टाळा…
मीन – हेलपाटा टाळा…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे…
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84