नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार १२ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार १०२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ५.३ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३०७ रुग्णांची वाढ
– १२० रुग्ण बरे झाले
– १० जणांचा मृत्यू आज
( पोर्टलवर अपडेट झालेले एकुण २७० मृत्यू , यात मागील मृत्यू २६० तर आजचे १० मृत्यू )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ९१५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १४६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २ हजार ७४०
जिल्हया बाहेरील रुग्ण – ८
एकूण ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३०५
बागलाण – १८५
चांदवड – २६९
देवळा – ७१
दिंडोरी – २७३
इगतपुरी – ४२
कळवण – १०१
मालेगांव ग्रामीण – १६५
नांदगांव – १३६
निफाड – ४३९
पेठ – ८
सिन्नर – ६५६
सुरगाणा – १७
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ७१
ग्रामीण भागात एकुण २ हजार ७४० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ५ हजार ३७३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९० हजार १९४ रुग्ण आढळून आले आहेत.