मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने भात शेतीचे नुकसान

डिसेंबर 2, 2021 | 10:15 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211202 WA0155

सुरगाणा – तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी धास्तावले असून शेतकऱ्यांची झोप उडाली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात कापून रचून ठेवलेली भाताची गंजी पाण्यात भिजली आहेत तर शेतात कापून ठेवलेला भात पुर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वच भागात भातशेती सह नागली , वरई व हरभरा ,मसुर, ज्वारी, मोंढ्या कोरडवाहू गहू,सुरगाणा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे अजुनही पावसाचे सावट कायम असुन पावसाची संततधार सुरूच आहे.शेतक-यांचे हातात आलेले पिक मातीत जात असल्याने बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट ओढावले आहे .बागाईत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन कष्टाने बहरलेला शेतीमाल मातीत मिसळल्याने शेतकरी राजा पुन्हा संकटात आला आहे. माता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. घाटमाथ्यावर स्ट्रॉबेरीचे खुप मोठे नुकसान झाले आहे.

मागिल वर्षी पिक विमा कंपनीने शेतक-यांकडून कोट्यावधी रुपये उकळून नुकसान भरपाई देण्याकडे पाठ फिरवली असुन केंद्र सरकारचे भक्क्म पाठबळ असलेल्या पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक केली आहे. यावर्षी देखील भात पिकाचे पुराच्या पाण्याने झालेले नुकसान, खतांचा तुटवडा व मावा,करपा, बुरशी तुडतुडा, टाका या रोगांमुळे झालेले नुकसान व यातुन कसेबसे सावरून भात उत्पादक बळीराजाची धडपड सुरू असतांना बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने हातात आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे ट्रॅक्टर व मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असुन कर्ज व उसनवारी करून शेतक-याने कसेबसे ड्रिप,मल्चीन पेपर,खते,रोपे,मजुरी यासाठी पैसे ओतुन पुन्हा ऐकदा संकटातुन सावरण्यासाठी कंबर कसलेली असतांना निसर्गाचा कोप झाल्याने या अवकाळी पावसामुळे पुन्हा बळीराजाची कंबर मोडली आहे , बॅकांचे ,सहकारी संस्थांचे, फायनान्स चे व सावकारी तसेच हात उसने कर्ज गाड्यांचे बचत गटाचे हप्ते शेतकरी कसा फेडनार ? मुला मुलींचे लग्न , शिक्षण व ईतर मुलभुत गरजा कशा भागवणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.भात उत्पादक शेतकऱ्यांचे महसुल विभाग व कृषीविभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत.भात,नागली,वरई,उडीद,कुळीथ तसेच इतर पिकांची खूप नुकसान झाले आहे.रब्बी हंगामातील हरभरा,कांदा रोपे, गहू हि पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. माणी येथील शेतकरी भांडू पवार, वसंत पवार यांनी शेतात कापून ठेवलेला भात पुर्णपणे भिजल्याने खराब झाला आहे. तसेच पिंपळ सोंड येथील रामदास गावित यांच्या शेतात भाताची कापणी करुन ठेवलेला भात भिजून
पाण्यात तरंगत आहे. भात शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान; १९ मेंढ्या ठार,शिंदवड व इंदोरे येथील घटना

Next Post

करंजवण धरण १०० टक्के भरले; कादवा नदीत ५०० क्युसेसचा विसंर्ग

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Next Post
IMG 20211202 WA0116 e1638463747260

करंजवण धरण १०० टक्के भरले; कादवा नदीत ५०० क्युसेसचा विसंर्ग

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011