गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान; १९ मेंढ्या ठार,शिंदवड व इंदोरे येथील घटना

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 10:12 pm
in स्थानिक बातम्या
0
drakshe e1638463331540

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात दोन दिवसांपासुन सुरु झालेल्या पावसामुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांची गळकुज झाली असुन द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच शिंदवड व इंदोरे येथे १९ मेंढ्या पाऊस व थंडीने मरण पावल्या आहे. अनेक वर्षांपासून शिंदवड येथे राहणारे मेंढपाळ ताराचंद कचरु ढेपले यांच्याकडे ११० मेंढ्या असुन त्यातील १० मेंढ्या पाऊस व थंडीने गारठुन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तलाठी कांडेकर ,डॉ चौधरी,यांनी पंचनामा केला असुन शिंदवड ग्रामपंचायत सदस्य सोपान बस्ते,अमोल बरकले,व सुनिल बस्ते,आदी उपस्थित होते. तसेच इंदोरे येथे चारा पाण्यासाठी आलेल्या मेंढपाळ यांच्या नऊ मेंढ्या थंडी व पावसाने मरण पावल्या.तलाठी ग्रामसेवक व पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष वाळू जगताप उपस्थित होते.

द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान
या पुर्वी कोरोनामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला पुन्हा एकदा अवकाळीने फटका दिल्याने शेतकरी हतबल झाले आहे.गळकुज झालेल्या द्राक्ष बागांचे व काढणीला आलेला कांदा आदी पिकांचे नुकसान झाले असुन पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. दुपारी थोडी पावसाची उघडीप मिळताच शेतकरी महागडे औषधे फवारणी करत पीक वाचविण्याचा प्रयत्न करत होते.
भरीव मदत करावी
माझ्या १० मेंढ्या अवकाळी पाऊस व थंडीने गारठुन मेल्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तरी मला शासनाने भरीव मदत करावी
ताराचंद ढेपले, मेंढपाळ

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असे आहे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे पहिल्या दिवसातील कार्यक्रम

Next Post

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने भात शेतीचे नुकसान

Next Post
IMG 20211202 WA0155 e1638463539129

सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने भात शेतीचे नुकसान

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011