India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्य सरकारने केल्या या तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

India Darpan by India Darpan
January 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिवाळी अधिवेशन आटोपताच राज्य सरकारने ६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आता नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्याचे आदेश आज काढण्यात आले आहेत. या बदल्यांचे आदेश असे

१) श्री डी. बी. गावडे (IAS: 2007) – गावडे हे संयुक्त सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग. मुंबई म्हणून कार्यरत होते. त्यांची आता राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२) डॉ. महेंद्र कल्याणकर (IAS: 2007) – कल्याणकर हे रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची पदोन्नती झाली असून त्यांना आता विभागीय आयुक्त, कोकण विभाग अशी नियुक्ती करण्यात आली आहे.
३) श्री. धीरज कुमार (IAS 2005) – यांची आयुक्त (FW) आणि संचालक, NHM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

State Government IAS Officers Transfer


Previous Post

काय बॉडी… काय लूक… एकदम ओक्के हाय!!! आमदार शहाजीबापूंचा नवा लूक! ८ दिवसात घटवले तब्बल ९ किलो वजन कसं

Next Post

आक्रमक शेतकऱ्यांपुढे प्रशासन झुकले; अखेर शेतीच्या वीजपुरवठ्याबाबत झाला हा निर्णय, त्या अधिकाऱ्याही होणार उचलबांगडी

Next Post

आक्रमक शेतकऱ्यांपुढे प्रशासन झुकले; अखेर शेतीच्या वीजपुरवठ्याबाबत झाला हा निर्णय, त्या अधिकाऱ्याही होणार उचलबांगडी

ताज्या बातम्या

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023

ब्राझीलच्या शिष्टमंडळाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट, या विषयावर झाली चर्चा

September 26, 2023

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनी, बाबनकुळे यांनी केले उदघाटन

September 26, 2023

कॅनडा – भारत तणाव…. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाले हे खळबळजनक वृत्त.. आता काय होणार…

September 26, 2023
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक… लग्नाचे आमिष… महिलेची फसवणूक… मुलाला ५० हजारात विकले

September 26, 2023

गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी… धनगर समाज आरक्षण आंदोलन मागे

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group