India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री अनिकाला बॉयफ्रेंडकडून जबर मारहाण; तिनेच शेअर केले फोटो

India Darpan by India Darpan
March 7, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री अनिका विजय विक्रमण तिच्या फोटोंमुळे खूप चर्चेत असते. अलीकडे, अनिकाने सोशल मीडियावर तिचे सुजलेले डोळे आणि जखम दर्शविणारी छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंनी तिच्या चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. ही छायाचित्रे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनिकाची ही अवस्था कशी झाली असा प्रश्न यूजर्सच्या मनात सतत उपस्थित होत आहे.

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री अनिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या डोळ्यांवर तसेच चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमांसह दिसत आहे. डोळ्यांची अवस्था अशी आहे की, चाहतेही घाबरले आहेत. फोटो शेअर करून अनिकाने सांगितले की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यासोबत अशी अट घातली आहे.

अनिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्यासोबत जे घडले ते सोडले तरीही मला सतत धमक्यांचे फोन येत आहेत. माझ्या कुटुंबावर सातत्याने चिखलफेक होत आहे. तिने पुढे लिहिले की, ‘मी दुर्दैवाने अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीला डेट करत होते, पण त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्याच्यासारखा माणूस मी पाहिला नाही. एवढे करूनही तो मला धमक्या देत आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो असे कधी करेल.

अनिकाने पुढे लिहिले की, ‘जेव्हा त्याने मला पहिल्यांदा मारहाण केली तेव्हा आम्ही चेन्नईत होतो. मग तो माझ्या पाया पडून रडू लागला. त्याला क्षमा करुन मी मूर्खपणा केाृला. बंगळुरूला असताना दुसऱ्यांदा मारहाण झाली. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली. मात्र त्याने पोलिसांना पैसे देऊन मॅनेज केले. त्यांनी आम्हाला आपापसात प्रकरण मिटवायला सांगितले. यामुळे त्याला पुन्हा माझ्यावर हल्ला करण्याची हिंमत मिळाली.

View this post on Instagram

A post shared by Anicka Vijayi Vikramman (@anickavikramman)

South Actress Anicka Vickramman Share Shocking Photos


Previous Post

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकहाणीतील अनेक किस्से

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group