India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिवसेना पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार? उद्धव ठाकरे म्हणाले… (Video)

India Darpan by India Darpan
February 8, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष चिन्हाबाबतचा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे. शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी त्यांचे म्हणणे आयोगाकडे मांडले आहे. तोंडी आणि लेखी युक्तीवाद करण्यात आला आहे. चिन्ह आम्हालाच मिळावे, असा दावा दोन्ही गटांनी केला आहे. यासंदर्भात आयोग काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची मते मांडली. बघा, ते काय म्हणाले…

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा प्रसार माध्यमांशी संवाद ⬇️

📍मातोश्री – #LIVE#UddhavThackeray #PressConferance #मातोश्री #MUMBAI

🟡 बुधवार – 0️⃣8️⃣ फेब्रुवारी 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ 🟡 https://t.co/WPCgI5wNGD

— ShivSena – शिवसेना (@ShivSena) February 8, 2023

Shivsena Symbol Election Commission Uddhav Thackeray Press Conference
Politics


Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत विरोधकांचा असा घेतला समाचार; अदानींविषयी काय बोलले? (व्हिडिओ)

Next Post

सरकारी नोकरीच्या आमिषाने महिलेला तीन लाखांचा गंडा; धुळ्याच्या चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

सरकारी नोकरीच्या आमिषाने महिलेला तीन लाखांचा गंडा; धुळ्याच्या चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

June 7, 2023

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group